Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

ग्रामपंचायत गणेगाव, ता. राहूरी , जि.अहिल्यानगर

Grampanchayat Ganegaon, Tal: Rahuri, Dist. : Ahilyanagar

छायाचित्रे

अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील मुक्काम गुहा (पोस्ट गणेगाव) हे गाव अत्यंत सक्रिय व प्रगतिशील म्हणून ओळखले जाते.
या गावामध्ये पायाभूत सुविधा तसेच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, महिला सशक्तीकरण, जलसंधारण, वृक्षारोपण आणि कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये अनेक उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात.

ग्रामपंचायत, स्थानिक नागरिक आणि विविध संस्थांच्या सहकार्यामुळे गावात सातत्याने नाविन्यपूर्ण व विकासाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मुक्काम गुहा गावाने अल्पावधीत एक आदर्श व विकासशील गाव म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गावामध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची काही झलक खाली दिली आहे…

आपले सरकार सेवा केंद्र व घरकुल योजना

वनराई बंधारे व श्रमदान दिन व महिला आरोग्य शिबिर ऍनिमियामुक्त गाव

तक्रार पेटीन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व महोगनी लागवड

सार्वजनिक शौचालय व स्वच्छ रस्ते व तलावातील गाळ काढणे

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी साहेब यांची भेट व स्मशानभूमी

धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण व ग्रामपंचायत कार्यालय

धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण व ग्रामपंचायत कार्यालय

महाश्रमदान दिन